दिनांक08/09/2026 पासून वंचित बहुजन आघाडी इंदापूर तालुका अध्यक्ष कीर्तीकुमार वाघमारे यांचे इंदापूर नगरपालिका समोर इंदापूर शहरात नव्याने झालेले अतिक्रमणे हटवण्यात साठी चक्री धरणे आंदोलन चालू आहे. उपोषणाचा पाचवा दिवस असून इंदापूर नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांनी उपोषण स्थळी भेट दिली परंतु मुख्याधिकारी यांची उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे कारवाईला सुरुवात होणार नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडी इंदापूरतालुका अध्यक्ष किर्तीकुमार वाघमारे यांनी सांगितले